बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
सिडको होम्सच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 4,779 आरामदायी 1 BHK घरे.

“नवी मुंबईत घर घेण्याची नवी संधी!

सिडको होम्सच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 4,779 आरामदायी 1 BHK घरे.
तळोजा | खारघर | कळंबोली

बुकिंग आणि नोंदणी ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरु आहे

नवं घर.
नवी सुरुवात.
नवी ओळख.

तुमच्या स्वतःच्या घराच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची ही संधी गमावू नका!

आजच नोंदणी करा    माझे आवडते सिडको घर

 

हेल्पलाइन: +91 9930870000 | +91 8062368000

आमच्या एक्सपीरियन्स सेंटरला आजच भेट द्या:
खारघर – विबग्योर हायस्कूल जवळ, सेक्टर १५
खारघर (पूर्व), तळोजा – पेंधर तळोजा फेज – २, सेक्टर – ३७
खांदेश्वर – खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, सेक्टर – २८”

For whatsapp – 9137851499

15/08/2026 03/09/2026 पहा (302 KB)
ऑनलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज – 2026

ऑनलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज – 2026 लिंक

https://forms.gle/ui5QE49882CUoKkXA

 

 

 

 

15/06/2026 14/07/2026 पहा (3 MB) Apale Sarkar Seva kendra Form 2026 (2 MB)
आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात एप्रिल 2026

Google Forms link ..

https://forms.gle/UGpGSJ96Kjc3qtkm8

16/04/2026 30/04/2026 पहा (3 MB) आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2026 (2 MB)
हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध भागात कार्यक्रमाचे आयोजन

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ०२ मार्च २०२६ या कालावधीत खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील विविध भागामध्ये दिनांक १०.०२.२०२६ ते दिनांक २८.०२.२०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर  कार्यक्रमाची माहिती संबंधित  संकेतस्थळ  भेट द्यावी . https://gurutegbahadurshahidi.com

10/02/2026 02/03/2026 पहा (61 KB)
जन सुनावणी 05/01/2026 09/01/2026 पहा (625 KB)
जाहिरात- आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज- २०२५

ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज २०२५ लिंक:-  https://forms.gle/X17WVe4Tb7M4kNQDA

11/09/2025 31/10/2025 पहा (2 MB) आपले सरकार सेवा केंद्राबाबत मागणी अर्ज 2025 (1 MB) आपले सरकार माहिती (493 KB)
मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल / बॉम्बस्फोटामधील आपद्ग्रस्तांच्या अधिकृत वारसांना आवाहन

मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल / बॉम्बस्फोटामधील आपद्ग्रस्तांच्या अधिकृत वारसांना आवाहन

08/02/2024 08/03/2025 पहा (3 MB) English (518 KB) hindi (3 MB)
सुशासन सप्ताह-2024

शासकीय सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेन्शन मंत्रालय भारत सरकार या विभागाने दि १९ डिसेंबर ते दि २४ डिसेंबर २०२४ या काळात सुशासन सप्ताह राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत या अनुषंगाने मुंबई  शहर जिल्ह्यात प्रशासन गाव कि ओर हे अभियान राबविण्यात येत आहे

23/12/2024 31/12/2024 पहा (3 MB) Mumbaicity-GGW2 (7 MB)
नोव्हल कोरोनाव्हायरस (कोविड -१)) चे प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना – संबंधित 17/03/2020 30/04/2020 पहा (1 MB)
जाहीर आवाहन 16/03/2020 01/04/2020 पहा (166 KB)