ध्वनिचित्रफीत दालन

जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सायकल रैली चे आयोजन संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत 2oct -26 छत्रपती शिवाजी विद्यालय सायन येथे मोठ्याउत्साहात राबविण्यात आले.

सेवा संकल्प अभियान | ‘सी’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छ भारत अभियान

सेवा संकल्प अभियानांतर्गत 2oct -26 PWS High School Sion East येथे मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 02 ऑक्टोबर 2026 रोजी SIES high school Matunga मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत दिनांक 02 ऑक्टोबर 2026 – जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर स्वच्छता अभियान राबवण्यात आले .

सेवा संकल्प अभियान अंतर्गत बाल विकास प्रकल्प प्रभादेवी – शिवडी पाककला स्पर्धा

एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प प्रभादेवी – शिवडी सेवा संकल्प अभियान अंगणवाडी उत्सव माहे – सप्टेंबर २०२६

सेवा संकल्प अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन

दि. १७ सप्टेंबर, २०२६ ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत मुंबई शहर जिल्हयात “सेवा संकल्प अभियान अंतर्गत दिव्यांग लाभार्थी तसेच विधवा लाभार्थी यांची या कार्यालयातून देण्यात येणाऱ्या सेवांबदलची प्रतिक्रिया