महसूल शाखा जिल्हाधिकारी, मुंबई शहर
मुंबई शहर जिल्ह्यातील शासनाने भाडेपट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे कामकाज जलदगतीने व पारदर्शी पद्धतीने करणेकरीता “E LEASE LAND प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे.या प्रणाली मार्फत खालील सेवांचा लाभ घेता येईल:
- भाडेपट्टा नूतनीकरण
- भोगवटादार वर्ग -१ रूपांतरण
- हस्तांतरण परवानगी
- तारण परवानगी
- पुनर्विकास / बांधकाम परवानगी
- शासकीय जमिनींवरील सदनिका / गाळा / कांडोमेनियम यांचे हस्तांतरणाकरिता ना-हरकत देणे
वरील सेवांचा लाभ घेण्याकरिता https://lnoc.mumbaicity.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.
जमीन महसूल वसूली शाखा
- मुंबई शहर जिल्ह्यातील जमीन धारकाणा त्यांचे मिळकतीचा जमीन महसुलाची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाइन सुविधा नगरिकाना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिळकतीची आकारणी झालेल्या धारकांनी सदर साइट वर आपली नोंदणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी
- संकेतस्थळाला भेट द्या