बंद

विशेष सखोल पुनरिक्षण – 2026

हेल्पलाईन क्रमांक

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांना आवाहन करण्यात येते कि विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ बाबत कोणतीही माहिती हवी असल्यास , त्यांनी संबंधित विधानसभा मतदार संघातील खालील दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा

अ.क्र. विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे ठिकाण दूरध्वनी क्रमांक
१७८-धारावी राजीव गांधी क्रिडा संकुल, धारावी बस डेपो जवळ, एल.बी.एस मार्ग, धारावी, मुंबई-४०० ०१७. ०२२-५००२९५७३
१७९-सायन कोळीवाडा न्यु सायन म्युनिसिपल स्कूल, प्लॉट न. १६०/१६१ स्कीम ६ रोड २४, सायन (पुर्व), मुंबई-४०० ०२२. ०२२-५००२९५७२
१८०-वडाळा महानगरपालिका नवीन इमारत, सी.एस.नं. ३५५ बी, भगवान वाल्मिकी चौक, हनुमान मंदीर च्या बाजूला, विद्यालंकार मार्ग, अन्टॉप हिल, मुंबई - ४०० ०३७. ०२२-५००२९५७१
१८१-माहीम सिटी ऑफ लॉस एजिलीस म्युनिसिपल स्कूल, मनमाला टैंक रोड, माहीम, मुंबई-४०० ०१६. ०२२-५००२९५६६
१८२-वरळी इंजिनिअरिंग हब,डॉ.ई. मोजेस रोड,वरळी, मुंबई-४०००१८. ०२२-५००२९५७८
१८३-शिवडी ना.म.जोशी मार्ग म्युनिसिपल प्रायमरी मराठी शाळा, १ ला मजला हॉल, ना.म. जोशी मार्ग, करी रोड, (पश्चिम), मुंबई ४०० ०१३. ०२२-५००२९५७६
१८४-भायखळा रीचर्डसन आणि क्रुडास कंपनी लि. तळ मजला हॉल, सर जे.जे. मार्ग, भायखळा, मुंबई ४०० ००८. ०२२-५००२९५७४
१८५-मलबार हिल विल्सन कॉलेज, नेताजी सुभषचंद्र रोड, गिरगांव, मुंबई ०२२-५००२९५६८
१८६-मुंबादेवी गिल्डर लेन महानगरपालिका शाळा, तळमजला, गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल स्टेशनसमोर, मुंबई-४००००८. ०२२-५००२९५७०
१० १८७-कुलाबा ओल्ड कस्टम हाऊस, २ रा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१. ०२२-२२६१३२६४
११ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय, निवडणूक विभाग, ओल्ड कस्टम हाऊस, २ रा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१. ०२२-२२६१३२६४