सिडको होम्सच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 4,779 आरामदायी 1 BHK घरे.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| सिडको होम्सच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 4,779 आरामदायी 1 BHK घरे. | “नवी मुंबईत घर घेण्याची नवी संधी! सिडको होम्सच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 4,779 आरामदायी 1 BHK घरे. बुकिंग आणि नोंदणी ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरु आहे नवं घर. तुमच्या स्वतःच्या घराच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची ही संधी गमावू नका! आजच नोंदणी करा माझे आवडते सिडको घर
हेल्पलाइन: +91 9930870000 | +91 8062368000 आमच्या एक्सपीरियन्स सेंटरला आजच भेट द्या: For whatsapp – 9137851499 |
15/08/2026 | 03/09/2026 | पहा (302 KB) |