बंद

प्रशासकीय रचना

मुंबई (1995 पर्यंत अधिकृत नाव बॉम्बे म्हणूनही ओळखले जाते) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे.

  1. जिल्हाधिकारी कार्यालय
  2. महानगरपालिका