“हर घर तिरंगा”
विद्युत रोषणाई जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर..
१७८- धारावी वि.मतदार संघ
————————
आज १४/८/२०२४ रोजी आपल्या प्याऱ्या तिरंग्याच्या सन्मानार्थ ढोल, ताशा व लेझिम च्या गजरात भव्य “मतदार जनजागृती रॅली ” चे आयोजन करून हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला. यात शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन छान लेझिम चे संचलन केले त्यावेळची काही संस्मरणीय छायाचित्रे……
“हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने शपथ घेण्यात आली”