बंद

जनसांखीकी

2011 च्या जनगणनेनुसार, मुंबई शहरात आढळलेली जनसांखीकी खालीलप्रमाणे आहे:

विवरण संख्या
घराची एकूण संख्या 6,74,339
एकूण लोकसंख्या 3,085,411
एकूण पुरुषांची लोकसंख्या 1,822,174
एकूण स्त्री लोकसंख्या 1,531,123
लिंग गुणोत्तर 832
साक्षरतेचे प्रमाण 89.2%
साक्षरतेचे प्रमाण पुरुष 91.48%
साक्षरतेचे प्रमाण स्त्री 86.45%