बंद

जिल्हाधिकारी कार्यालय

मुंबई (1995 पर्यंत अधिकृत नाव बॉम्बे म्हणूनही ओळखले जाते) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे.

अ.क्र. पद अधिका-याचे नाव
1 जिल्हाधिकारी श्री राजीव निवतकर, भा.प्र.से.
2 अपर जिल्हाधिकारी श्री बन्सी गवळी
3 निवासी उप जिल्हाधिकारी श्री संपत डावखर
4 अधीक्षक, शहर सर्वेक्षण आणि जमीन नोंद श्री महेश इंगळे
5 जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी एन.आय.सी. श्रीमती कविता पाटील
6 उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन श्री बाळासाहेब वाकचौरे
7 उपजिल्हाधिकारी (एन्सी / रॅम) धारावी श्रीमती अंजली भोसले
8 उपजिल्हाधिकारी (इको. / रं.) कुलाबा श्रीमती स्वाती कारले
9 उपजिल्हाधिकारी, भूसंपादन श्रीमती सुषमा सातपुते
10 उपजिल्हाधिकारी, मनोरंजन कर श्री तरूनकुमार खत्री
11 उपजिल्हाधिकारी, निवडणूक श्रीमती फरोग मुकादम
12 जिल्हा नियोजन अधिकारी श्री शशिकांत बोरकर