स्वच्छता सेवा संकल्प अभियान अंतर्गत आज दि. 23/09/2026 रोजी सी विभागातील प्रभाग क्रमांक 221 मधील मुंबादेवी मंदिर, मुंबादेवी रोड तसेच एस. के. पाटील गार्डन परिसरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवून परिसराची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली.