सेवा संकल्प अभियान-दि.२७-०९-२०२६ अभियान विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शासकीय सेवा-सुविधा तसेच आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान