सेवा संकल्प अभियानांतर्गत बृहन्मुंबईच्या एफ/उत्तर विभागाच्या कार्यालयात समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते.