सेवा संकल्प अभियानांतर्गत पट्टे बापुराव मार्ग उर्दू स्कूल व ताडदेव उर्दू शाळा, डी विभाग यांच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी रांगोळीचे आयोजन करण्यात आले.