विविध शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत, या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयात .नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध सेवांचा लाभ घेतला