मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका प्रशासनाने हे शिबिर संयुक्तपणे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत दादर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभाग कार्यालयात महाराजस्व शिबिर घेण्यात आले.