बेस्ट विभाग अभियंता ग्राहक सेवा यांच्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत मुंबई शहर विभागांमधील अर्ज केलेल्या 293 वीज ग्राहकांना घरगुती विद्युत जोडण्यास मंजुरी व 1021 वीज ग्राहकांना मालमत्ता हस्तांतरण नंतर विद्युत जोडणी