बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सेवा संकल्प अभियान चित्रकला स्पर्धा – 2026 चित्रकलेतून साकारुया सुंदर भविष्य… कुलाबा मनपा शाळा संकुल येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.