दि.01/10/2026 रोजी घोघारी मोहल्ला सेक्शन मधील मस्जिद स्ट्रीट येथील अब्दुल कादीर हाफिजका मनपा उर्दू शाळेत सेवा संकल्प अभियानांतर्गत “स्वच्छता ही सेवा 2026” मोहीम राबविण्यात आली