दि.२ ऑक्टोबर २०२६ रोजी डी एस हायस्कूल सायन येथे महात्मा गांधी जयंती निमित्ताने शाळांमध्ये खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १) निबंध स्पर्धा २) चित्रकला स्पर्धा ३) रांगोळी स्पर्धा ४) प्रभातफेरी