दि. २२/०९/२०२६ रोजी सी विभागात ‘सेवा संकल्प’ अंतर्गत जे.एस.एस. रोड, झावबावाडी व के.जी. मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबवून सखोल स्वच्छता व कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.