दि. १८/०९/२०२६ रोजी सी वॉर्डतर्फे चिराबाजार ताडवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ येथे ‘सेवा संकल्प अभियान’ शिबिर आयोजित करण्यात आले.