ताडदेव उर्दु शाळा, डी विभाग यांचेमार्फत सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी रांगोळी चे आयोजन करण्यात आले.