बंद

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी २९ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, भोईवाडा, परेल येथे सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले.