दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी सेवा संकल्प अभियानअंतर्गत 419 C वसंतवाडी काळबादेवी रोड येथे GVP अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली