छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. शिबिरात महसुली सेवा, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान आणि शासकीय योजनांचे मार्गदर्शन यांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.