संस्कृती आणि वारसा
दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 02.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे मा.ना.ॲड.आशिष शेलार, मंत्री, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा यांच्या हस्ते तसेच मा.श्रीमती आंचल गोयल, जिल्हाधिकारी,
प्रकाशित केले: 25/02/2026मुंबई शहरातील 47 नवनियुक्त आपले सरकार केंद्र चालकांना आदेशाचे वाटप करण्यात आले. मा.मंत्री महोदयांनी सर्व नवीन केंद्र चालकाचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या शौर्यावर आधारित सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी “पदयात्रा” (रॅली) व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रकाशित केले: 20/02/2026मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रकाशित केले: 27/01/2026
आज दि. ७/११/२०२५ रोजी वंदे मातरम या गीतास १५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मुंबई शहर येथिल नियोजन भवन या ठिकाणी ११ वाजता वंदे मातरम या गीताचे सामूहिक गाण मा. जिल्हाधिकारी मुंबईत शहर यांच्या अध्यक्षातेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
प्रकाशित केले: 07/11/2025Sorry, but you do not have permission to view this content.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्यावतीने निमित्ताने पद यात्रेचे आयोजन करण्यात आले .
प्रकाशित केले: 20/02/2025