जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६–२७
जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६–२७ अंतर्गत
समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन
या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पात्रता व अटी:
- सहभागी युवक-युवतींचे वय १५ ते २९ वर्षे असावे.
- सहभागी हे मुंबई शहर जिल्ह्याचे रहिवासी असावेत.
- सहभागी मुंबई शहर जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असावेत.
आकर्षक रोख पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी QR कोड स्कॅन करा किंवा खालील Google Form लिंकवर क्लिक करून अर्ज भरा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आयोजक:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर.