दि.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीचे, आर. एम. भट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, परळच्या प्रांगणात ‘सेवा संकल्प अभियान’ अत्यंत मंगलमय, उत्साही आणि राष्ट्रभक्तीच्या भावविभोर वातावरणात पार पडले.