सेवा संकल्प अभियान अंतर्गत दिनांक 15/10/2026 रोजी ए विभागातील, मनोहरदास स्ट्रीट, BMC शाळा, बोरीबंदर फोर्ट मुंबई येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरामध्ये विद्यार्थी तसेच नागरिकांना विविध दाखले प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.