दिनांक 13/10/2026 सेवा संकल्प अभियान अंतर्गत रोजी विल्सन कॉलेज गिरगाव मुंबई येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये विद्यार्थी तसेच नागरिकांना विविध दाखले प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.