सेवा संकल्प अभियान अंतर्गत दिनांक02 ऑक्टोबर 2026 जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले अभियानास जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल (भा.प्र.से.) निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते