राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या विशेष अभियानांतर्गत’ या विशेष अभियानांतर्गत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी   मुंबई शहर येथे जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर,  इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय विविध  प्रमाणपत्र अभियानाचे ‘आयोजन करण्यात आले.