बंद

सारामाफी प्रकरण (ईनामी व विशेष आवधि निर्मूलन शाखा )

नमूना फॉर्म नंबर ७

 

अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्र 

१) मागील वर्षाचे सारामाफी प्रमाणपत्र व अनुसूचितील प्रत्येक जमिनीची जमिनीच्या यादी नोंदवहीतील उतारा-याची प्रमाणित प्रत

२) सारामाफी पाहिजे असलेल्या वर्षाचे सनदी लेखापाल यांनी लेखापरीक्षण केलेले लेखापरीक्षण अहवाल आणि प्रमाणपत्र

३) मा. धर्मादाय आयुक्त यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत

उपरोक्त परिपूर्ण अर्ज अधिनियमानुसार दरवर्षी ३१ जुलैच्या आत सादर करावयाचा आहे. तथापि, अद्याप अर्ज सादर न केलेल्या या शाखेकडून सारामाफी घेत असलेल्या न्यासांना ३० सप्टेंबर पर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात येत आहे.