दि. १८/०९/२०२६ रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत भुलेश्वर महानगरपालिका मंडई, मिर्झा गालिब मार्केट व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून कचरा संकलन व जनजागृती करण्यात आली.