जेल रोड UPHC, बी वॉर्डतर्फे पोलीस लाईन, इमामवाडा गणेश मंडळ येथे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले. डेंग्यू व मलेरियाबाबत IEC जनजागृती करण्यात आली.