दि. १७/०९/२०२६ रोजी सी वॉर्ड अंतर्गत ५वा कुंभारवाडा गणपती मंडळ येथे पांजरपोळ एच.पी. व के.जी. मित्तल रुग्णालयातील डॉक्टरांच्या सहकार्याने ‘सेवा संकल्प अभियान’ शिबिर आयोजित करण्यात आले.