दि. १७/०९/२०२६ रोजी ए वॉर्ड आरोग्य विभाग व फोफळे नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने साई दत्त देव संघ, गणेश मूर्ती नगर, कुलाबा येथे वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.