महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला पंचगंगा मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद! मुलांनी मानवी रांगोळी, तर महिलांनी पर्यावरणपूरक महाराष्ट्राची रांगोळी साकारली.