बंद

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा.विकास खारगे यांनी शुक्रवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन वार्षिक तपासणी केली आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.