बंद

ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांच्या पार्थिवावर दादर येथील कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.