आज दि. ७/११/२०२५ रोजी वंदे मातरम या गीतास १५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मुंबई शहर येथिल नियोजन भवन या ठिकाणी ११ वाजता वंदे मातरम या गीताचे सामूहिक गाण मा. जिल्हाधिकारी मुंबईत शहर यांच्या अध्यक्षातेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.