बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध भागात कार्यक्रमाचे आयोजन

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ०२ मार्च २०२६ या कालावधीत खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील विविध भागामध्ये दिनांक १०.०२.२०२६ ते दिनांक २८.०२.२०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर  कार्यक्रमाची माहिती संबंधित  संकेतस्थळ  भेट द्यावी . https://gurutegbahadurshahidi.com

10/02/2026 02/03/2026 पहा (61 KB)
संग्रहित