श्री सिद्धिविनायक मंदिर
Publish: 04/04/2018
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी,मुंबई. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराची माहिती पुढीलप्रमाणे:- प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सुप्रसिध्द मंदिर बृहन्मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि जागृत देवस्थान आहे. संपूर्ण भूतलावर पसरलेल्या लक्षावधी भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान पुरातन असून कार्तिक शुद्ध चतुर्दषी शालिवाहन षके १७२३ (सन १८०१) मध्ये पहिला जीर्णोद्धार/नूतनीकरण विधीपूर्वक श्री. लक्ष्मण विठू पाटील यांच्या मार्फत […]