छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या शौर्यावर आधारित सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी “पदयात्रा” (रॅली) व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.