छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा क्र. २) च्या औचित्याने मुंबई शहरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक १०.०४.२०२६, व