बंद

दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 02.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे मा.ना.ॲड.आशिष शेलार, मंत्री, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा यांच्या हस्ते तसेच मा.श्रीमती आंचल गोयल, जिल्हाधिकारी,

Publish: 25/02/2026

मुंबई शहरातील 47 नवनियुक्त आपले सरकार केंद्र चालकांना आदेशाचे वाटप करण्यात आले. मा.मंत्री महोदयांनी सर्व नवीन केंद्र चालकाचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रेक्षणीय स्थळे

Publish: 17/04/2018
Sidhivinayak temple Mahalakshmi Temple – Front View Haji Ali Dargah Elephanta Caves Gateway of India