बंद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्यावतीने निमित्ताने पद यात्रेचे आयोजन करण्यात आले .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्यावतीने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी जय शिवाजी जय भारत पद यात्रेचे जिल्हाधिकारी कार्यालय ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आयोजन करण्यात आले होते. सदर पदयात्रेमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यातील विविध शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था एनजीओ एन.एस.एस सहभागी झाले होत्या त्यातील काही छायाचित्र