महसूल शाखा जिल्हाधिकारी, मुंबई शहर
- मुंबई शहर जिल्ह्यातील शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींवरील सदनिका/गाळे/कंडोमेनियम यांचे हस्तांतरण करणेकरीता जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांचेकडून देण्यात येणारे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीची ऑनलाईन सुविधा नागरिकांकरीता उपलब्ध करण्यात आलेली आहे. खालील लिंकवर जावून अर्ज दाखल करण्यात यावा.
- संकेतस्थळाला भेट द्या
- ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीची ऑनलाईन सुविधा अर्ज सादर कसा करावा यासंबंधीत ध्वनिचित्रफीत पहावे
जमीन महसूल वसूली शाखा
- मुंबई शहर जिल्ह्यातील जमीन धारकाणा त्यांचे मिळकतीचा जमीन महसुलाची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाइन सुविधा नगरिकाना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिळकतीची आकारणी झालेल्या धारकांनी सदर साइट वर आपली नोंदणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी
- संकेतस्थळाला भेट द्या