बंद

शासकीय जमिनीवरील सदनिका / गाळे हस्तांतरणाची ऑनलाईन प्रणाली .

 

  • मुंबई शहर जिल्ह्यातील शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींवरील सदनिका/गाळे/कंडोमेनियम यांचे हस्तांतरण करणेकरीता जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांचेकडून देण्यात येणारे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीची ऑनलाईन सुविधा नागरिकांकरीता उपलब्ध करण्यात आलेली आहे. खालील लिंकवर जावून अर्ज दाखल करण्यात यावा.       संकेतस्थळाला भेट द्या    

 

  •  शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज कसा भरावा हे पाहण्यासाठी इथे     क्लिक करा