Close

Services

Mumbai City Collector Office Notify Services

Sr no. प्रमाणपत्र प्रक्रिया/नियमावली निर्देशित अधिकारी प्रथम अपील द्वितीय अपील
1 वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास 3 अे, बी, सी, डी, ई, एफ साउथ, जी साउथ, जी नॉर्थ व एफ नॉर्थ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले तहसीलदार संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
2 जातीचे प्रमाणपत्र 21 अे, बी, सी, डी, ई, एफ साउथ, जी साउथ, जी नॉर्थ व एफ नॉर्थ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
3 उत्पन्न प्रमाणपत्र 15 अे, बी, सी, डी, ई, एफ साउथ, जी साउथ, जी नॉर्थ व एफ नॉर्थ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले तहसीलदार संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
4 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 21 अे, बी, सी, डी, ई, एफ साउथ, जी साउथ, जी नॉर्थ व एफ नॉर्थ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
5 तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र 7 अे, बी, सी, डी, ई, एफ साउथ, जी साउथ, जी नॉर्थ व एफ नॉर्थ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले नायब तहसीलदार संबंधित वॉर्डचे अधिवास प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले तहसीलदार संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी
6 ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र 7 अे, बी, सी, डी, ई, एफ साउथ, जी साउथ, जी नॉर्थ व एफ नॉर्थ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले नायब तहसीलदार. संबंधित वॉर्डचे अधिवास प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले तहसीलदार. संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी.
7 ऐपतीचा दाखला 21 ना. तहसीलदार (रु. २ लक्षपर्यंत) तहसीलदार (तहसीलदार आस्थापना) (रु. २,००,००१ ते ८ लक्षपर्यंत) उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) (रु. ८,००,००१ ते ४० लक्षपर्यंत) जिल्हाधिकारी (रु. ४० लक्ष वरील) तहसीलदार (तहसीलदार आस्थापना) उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अपर जिल्हाधिकारी उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अपर जिल्हाधिकारी
8 अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत. 7 अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमिअभिलेख अपर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी
9 प्रतिज्ञापत्र साक्षांकीत करणे. 1 अ. कारकून संबंधित वॉर्डचे तात्पुरता रहिवास प्रमाणत्र निर्गमित करणारे नायब तहसीलदार. संबंधित वॉर्डचे अधिवास प्रमाणत्र निर्गमित करणारे तहसीलदार.
10 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी प्रमाणपत्र (राज्यशासन योजनेसाठी) 30 दिवस अे, बी, सी, डी, ई, एफ/साऊथ, एफ/नॉर्थ, जी/नॉर्थ व जी / साऊथ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले संबंधित तहसीलदार संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
11 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी प्रमाणपत्र (केंद्रशासन योजनेसाठी) 30 दिवस अे, बी, सी, डी, ई, एफ/साऊथ, एफ/नॉर्थ, जी/नॉर्थ व जी / साऊथ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले संबंधित तहसीलदार संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
12 वारस प्रमाणपत्र (मृत गिरणी कामगारांच्या वारसांना शासन परिपत्रक क्र. जमीन-०७/२०१३/ प्र.क्र. ३४६/ज-१, दिनांक ६ जुलै २०१३ अन्वये) 30 दिवस अे, बी, सी, डी, ई, एफ/साऊथ, एफ/नॉर्थ, जी/नॉर्थ व जी / साऊथ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले संबंधित तहसीलदार संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
13 मयत शासकीय/निमशासकीय कर्मचारी यांचे वारसांना निवृत्तीनंतरचे लाभ बैंकखात्यांतील/ विमा रक्कम मिळण्याकामी वारस दाखला देणे. 15 दिवस अे, बी, सी, डी, ई, एफ/साऊथ, एफ/नॉर्थ, जी/नॉर्थ व जी / साऊथ वॉर्डसाठी पदनिर्देशित केलेले संबंधित तहसीलदार संबंधित वॉर्डचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी पदनिर्देशित केलेले उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी
14 मतदार यादीत नाव समाविष्ट करणे 45 दिवस नायब तहसीलदार (निवडणूक) विधानसभा मतदार संघ, मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी
15 मतदार यादीतील समावेश/मतदार यादीतून नाव वगळणे ४५ दिवस नायब तहसीलदार (निवडणूक) विधानसभा मतदार संघ. तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी
16 मतदार यादीतील नाव स्थलांतरीत करणे/विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरूस्ती करणे/दिव्यांग म्हणून चिन्हांकित करणे ४५ दिवस नायब तहसीलदार (निवडणूक) विधानसभा मतदार संघ. तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी
17 अल्पबचत एजंसीचे नुतनीकरण करणे ४५ दिवस तहसीलदार (कामगार देय वसूली शाखा) निवासी उप जिल्हाधिकारी  जिल्हाधिकारी
18 सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आदेश झाल्यापासून ६० दिवसांच्या आत संबंधित आस्थापना शाखेचे अव्वल कारकून तहसीलदार संबंधित आस्थापना शाखेचे उपजिल्हाधिकारी
19 रजा रोखीकरण सेवापुस्तक पडताळणी झाल्यापासून ६० दिवसाचे आत संबंधित आस्थापना शाखेचे अव्वल कारकून तहसीलदार संबंधित आस्थापना शाखेचे उपजिल्हाधिकारी
20 भूसंपादन दाखला १५ दिवस उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर  जिल्हाधिकारी
21 भूसंपादन ना हरकत दाखला १५ दिवस उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर  जिल्हाधिकारी
22 कर्मचारी वेतन दाखला ७ दिवस तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारी निवासी उप जिल्हाधिकारी  जिल्हाधिकारी
23 भविष्य निर्वाह निधिचे देयके ३० दिवस तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारी निवासी उप जिल्हाधिकारी  जिल्हाधिकारी
24 अधिकारी/कर्मचारी यांचे वैद्यकीय देयक (परिपूर्ण प्रतीपूर्ती वैद्यकीय पडताळणी पूर्ततानंतर) ३० दिवस तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारी निवासी उप जिल्हाधिकारी  जिल्हाधिकारी
25 रजा रोखीकरणचे देयके (आस्थापना शाखेद्वारे कार्यपूर्णीत प्रस्ताव प्राप्त उपरान्त) ३० दिवस तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारी निवासी उप जिल्हाधिकारी  जिल्हाधिकारी
26 संजय गांधी निराधार अनुदान देणे बाबत ९० दिवस तहसीलदार (संजय गांधी योजना) उप जिल्हाधिकारी (सा.प्र.)  जिल्हाधिकारी
27 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान देणे बाबत ९० दिवस तहसीलदार (संजय गांधी योजना शाखा) उप जिल्हाधिकारी (सा.प्र.)  जिल्हाधिकारी
28 अभिलेख नक्कल देणे 7 दिवस संबंधित आरेखक तथा उतारा लिपिक अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमी अभिलेख (शहर) अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर)
29 फेरफार नोंदी-
(अ) विवादग्रस्त नसल्यास 45 दिवस संबंधित सजाचे परिरक्षण भूमापक सहा. अधीक्षक तथा नगर भूमापन अधिकारी, मुंबई शहर अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर)
(ब) दुवा तुटलेली असल्यास फेरफाराबाबत निर्णय घेणे 90 दिवस संबंधित सजाचे परिरक्षण भूमापक सहा. अधीक्षक तथा नगर भूमापन अधिकारी, मुंबई शहर अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर)
(क) रस्ता, रस्ता सेट बँक, रिर्झवेशन याबाबत संबंधित प्राधिकरणाला जागा हस्तांतरित केलेल्या प्रकरणी संबंधितांच्या नावे मिळकत पत्रिकेत नोंद घेणे. (प्रकरणी महानगरपालिका/सक्षम प्राधिकारी यांनी ताबा पावती व संपूर्ण कागदपत्रासह नामांतरासाठी प्रकरण पाठविल्यास). 45 दिवस संबंधित सजाचे परिरक्षण भूमापक सहा. अधीक्षक तथा नगर भूमापन अधिकारी, मुंबई शहर अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर)
(ड) विवादग्रस्त असल्यास 1 वर्ष संबंधित सजाचे परिरक्षण भूमापक सहा. अधीक्षक तथा नगर भूमापन अधिकारी, मुंबई शहर अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर)
30 मोजणीप्रकरणे-
(अ) मोजणीची कार्यवाही पूर्ण करणे (i)अति तातडीची प्रकरणे 60 दिवस संबंधित सजाचे परिरक्षण भूमापक सहा. अधीक्षक तथा नगर भूमापन अधिकारी, मुंबई शहर अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर)
31 पोटहिस्सा सामिलीकरण, भुसंपादन, रस्ता सेट बैंक इ. कारणामुळे नकाशामध्ये होणाऱ्या बदलाबाबत दुरुस्तीसह  अद्यावत नकाशा पुरवणे. 60 दिवस संबंधित सजाचे परिरक्षण भूमापक सहा. अधीक्षक तथा नगर भूमापन अधिकारी, मुंबई शहर अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर)